सदस्य व्हा

सदस्य व्हा

सभासदांचे प्रकार:

(१) आश्रयदाते : रु. ५०,०००/- अथवा अधिक देणारे

(२) हितचिंतक : रु. ५,०००/- अथवा अधिक देणारे

(३) आजीव सभासद वर्गणी : रु. ५००/- एक रकमी देणारे

(४) सर्वसाधारण सभासद वर्गणी : रु. २५०/- प्रतिवर्षी देणारे

सातगाव भोसले समाजातील १८ वर्षावरील व्यक्ती संस्थेच्या आजीव सभासदत्वासाठी अर्ज करू शकते. आजीव सभासद होण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकद्वारे संस्थेकडे अर्ज करावा. संस्थेला ‘आजीव सभासद अर्ज’ प्राप्त झाल्यावर तो तपासून आपणास अर्ज क्रमांक कळविण्यात येईल. त्यानंतर खाली दिलेल्या संस्थेच्या बँक खात्यात रु. ५००/- (रुपये पाचशे मात्र) ‘आजीव सभासद फी’चा भरणा करून त्याची माहिती satgaon.bhosle@gmail.com या ई-मेलवर अथवा मो. क्र. 9869636617 वर पाठवून द्यावी. सभासदत्वासाठी आलेल्या अर्जावर संस्थेच्या कार्यकारिणी सभेत निर्णय घेतला जाईल.

Link for Life Membership Application:

https://www.cognitoforms.com/SatgaonBhosle/SatgaonBhoslePratishthanLifeMembershipApplicationForm

 

सभासद फी संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करावी

SATGAON BHOSLE PRATISHTHAN
Union Bank of India
Kapurbavdi Branch, Thane (West) – 400601
Savings Bank Account No. : 320102010443899
IFSC Code –UBIN0532011

 

सातगाव भोसले परिवारातील १८ ते ४० या वयोगटातील युवक आणि युवतींसाठी संस्थेचा ‘युवा मंच’ आणि १८ वर्षावरील महिलांसाठी ‘महिला मंच’ असे दोन विभाग कार्यरत असून या मध्ये निःशुल्क सामील होण्यासाठी इच्छुकांना पुढे दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करता येईल.

Registration Link for ‘Yuva Manch’

https://www.cognitoforms.com/SatgaonBhosle/SatgaonBhoslePratishthanRegistrationFormForYuvaGroup

Registratioin Link for ‘MahilaManch’

https://www.cognitoforms.com/SatgaonBhosle/SatgaonBhoslePratishthanRegistrationFormForMahilaGroup