हितचिंतक

 • समाजाच्याएकत्रीकरण व हिताकरिताकार्यकरणे.
 • समाजाचाऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, आणिसांस्कृतिकवृत्तांततयारकरणे..
 • परिवाराचीवंशावळमाहितीसंकलनकरणे.
 • परिवाराशीसंबंधितऐतिहासिकस्थानेआणिअवशेषांचेजतनआणिजीर्णोद्धारकरणे.
 • परिवाराचीनिर्देशिकाबनवूनव्यक्तींचाएकमेकांशीसंपर्क, परिचयघडविणे.
 • माहितीच्यादेवाणघेवाणीसाठीवेबसाईट / मोबाईलअँप्लिकेशनबनविणे.
 • स्नेहसंमेलन, सांस्कृतिककार्यक्रमआणिपरिवारमेळावेभरविणे.
 • विविधक्षेत्रातीलकर्तृत्ववानव्यक्तींचामान्यवरांच्याहस्तेसत्कारकरणे.
 • शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रातविशेषप्राविण्याबद्दलविद्यार्थ्यांचासत्कारकरणे.
 • गरीबगरजूहोतकरुविद्यार्थ्यांनासहाय्यकरणे.
 • युवापिढी, महिला व जेष्ठनागरिकयांच्याशैक्षणिक, व्यावसायिक, आरोग्यया व अश्यासर्वांगीणयश व उत्कर्षासाठीयोजनावद्धकार्यक्रमराबविणे.
 • माहितीपूर्ण, मार्गदर्शक व आदर्शकुलवृत्तांतप्रसिद्धकरणे.
 • वृक्षारोपण, सामाजिकवनीकरणआणिनैसर्गिकसाधनसंपत्तीचेरक्षणयाबाबतजनजागृतीकरणे.
 • कृषीपर्यटनयोजना, सामुहिकशेती, शेतमालप्रक्रियेबाबतमार्गदर्शनकरणे.
 • पशुसंवर्धन, शेळीपालन, दूधउत्पादन, कुक्कुटपालन व शेतीपूरकव्यवसायाबाबतमार्गदर्शनकरणे.
 • उद्योगक्षेत्र व रोजगारनिर्मितीच्यादृष्टीनेकौशल्यविकास व उदयोजकताबाबतमार्गदर्शनकरणे.
 • व्यक्तिमत्वविकास, व्यवसायमार्गदर्शन, नोकरीच्यासंधीआणिरोजगारयाबाबतमार्गदर्शनकरणे.
 • नैसर्गिकआपत्तीग्रस्तांनामदतकरणे.
 • सार्वजनिकवाचनालयसुरुकरणे, विद्यार्थ्यांसाठीपुस्तकपेढीसुरुकरणे.
 • रक्तदान, नेत्रदान, देहदानआणिअवयवदानयाबाबतजनजागृतीकरणे.
 • सामाजिकविकासातयोगदानदेणाऱ्यासातगावच्याविविधसंस्थांनासमानध्येयउद्दिष्टपूर्तीसाठीसहकार्यकरणे.